भारतीय महिला क्रिकेट संघ राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेच्या सेमीफायनल मॅचमध्ये यजमान इंग्लंडविरुद्ध खेळत आहे. बर्मिंगहॅम येथे खेळल्या जात असलेल्या या सामन्यात भारताची कर्णधार हरमनप्रीत कौरने नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला आणि निर्धारित 20 षटकात 5 विकेट गमावून 164 धावा केल्या, त्यामुळे इंग्लंडसमोर 165 धावांचे लक्ष्य ठेवले.
Tweet
CWG 2022. 19.6: Katherine Brunt to Jemimah Rodrigues 4 runs, India Women 164/5 https://t.co/9DdlO6j7vo #INDvENG #B2022
— BCCI Women (@BCCIWomen) August 6, 2022
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)