कॉमनवेल्थ गेम्स 2022 च्या पहिल्या उपांत्य फेरीत भारत आणि इंग्लंड आमनेसामने आहेत. दरम्यान, बर्मिंगहॅम येथे खेळल्या जात असलेल्या या सामन्यात भारताची कर्णधार हरमनप्रीत कौरने नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला. हा सामना जिंकून टीम इंडिया आणि इंग्लंडच्या नजरा या स्पर्धेत पदक निश्चित करण्यावर असतील. हा सामना भारतीय वेळेनुसार दुपारी 03:30 आहे. सोनी स्पोर्ट्स चॅनेल आणि डीडी स्पोर्ट्स टीव्हीवर गेम प्रसारित करतील तर सोनीलिव्ह वर थेट प्रेक्षपण पाहू शकतात.
Tweet
Day 9️⃣ at CWG @birminghamcg22
Take a 👀 at #B2022 events scheduled for 6th August
Catch #TeamIndia🇮🇳 in action on @ddsportschannel & @SonySportsNetwk and don’t forget to send in your #Cheer4India messages below#IndiaTaiyaarHai #India4CWG2022 pic.twitter.com/ZggENZtuBl
— SAI Media (@Media_SAI) August 6, 2022
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)