न्यूझीलंडविरुद्ध (New Zealand) दुसर्या टेस्ट सामन्यात जेम्स अँडरसन (James Anderson) इंग्लंडचा (England) सर्वाधिक कसोटी सामने खेळणारा क्रिकेटपटू ठरला आहे. अँडरसनने 2006 आणि 2018 दरम्यानच्या 161 आंतरराष्ट्रीय कसोटी सामन्यांमध्ये इंग्लंडचे प्रतिनिधित्व करणारे माजी सलामीवीर अॅलिस्टर कुकचा (Alastair Cook) विक्रम मोडला. विशेष म्हणजे दोघे इंग्लिश संघासाठी सर्वाधिक कसोटी धावा आणि सर्वाधिक कसोटी विकेट्स घेणारे क्रिकेटपटू आहेत.
1⃣6⃣2⃣ not out!
Congratulations to @jimmy9, who becomes England's most-capped Test player 🤩#ENGvNZ pic.twitter.com/dYS3qgAkHR
— ICC (@ICC) June 10, 2021
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)