Afghanistan T20 Captain: राशिद खानला (Rashid Khan) पुन्हा टी-20 फॉरमॅटमध्ये अफगाणिस्तान क्रिकेट संघाचा कर्णधार बनवण्यात आले आहे. रशीद खानने अनुभवी अष्टपैलू मोहम्मद नबीची जागा घेतली आहे. राशिद खानला याआधी अफगाणिस्तानचे कर्णधारपद देण्यात आले होते. राशिद खानला अफगाणिस्तान क्रिकेट संघाचा कर्णधार बनवण्याची ही दुसरी वेळ आहे. गुरुवारी अफगाणिस्तान क्रिकेट बोर्डाने स्पष्ट केले की राशिद खान संघाचा पुढील कर्णधार असेल. फेब्रुवारी 2023 मध्ये अफगाणिस्तान आणि युएई यांच्यात टी-20 सामन्यांची मालिका खेळवली जाईल. कर्णधार म्हणून राशिद खानची ही पहिलीच मालिका असेल.
पहा Tweet
Meet Our T20I Captain ??@rashidkhan_19, Afghanistan’s Cricketing Wizard, has replaced @MohammadNabi007 as AfghanAtalan’s captain for the T20I format.
Read More ? https://t.co/fYUYXrjmxe pic.twitter.com/ZKz9IuVGtL
— Afghanistan Cricket Board (@ACBofficials) December 29, 2022
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)