IND vs AFG 3rd T20I: भारत आणि अफगाणिस्तान यांच्यात तीन सामन्यांच्या T20 मालिकेतील तिसरा आणि रोमांचक सामना खेळला गेला. या सामन्याचा निकाल सुपर ओव्हरमध्ये आला. जिथे टीम इंडियाने अफगाणिस्तानला दोन सुपर ओव्हरनंतर पराभूत केले. या रोमांचक सामन्यात रोहित शर्माने कर्णधार म्हणून एक मजबूत विक्रमही आपल्या नावावर केले. दरम्यान या विजयानंतर रोहित शर्मा घरी मुंबईत पोहचला. तसेच, विमानतळावर दाखल होताच चाहत्यांनी फोटो काढण्यासाठी त्याच्यासमोर घेराव घातला. ज्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Varinder Chawla (@varindertchawla)

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)