टीम इंडिया वर्ल्ड कप 2023 च्या फायनलमध्ये पोहोचली आहे. मात्र वेगवान गोलंदाज मोहम्मद शमीने स्पर्धेतील पहिला उपांत्य सामना संस्मरणीय केला. न्यूझीलंडविरुद्ध 7 विकेट घेत त्याने भारतीय गोलंदाजांच्या यादीत आपले नाव अग्रस्थानी ठेवले आहे. एकदिवसीय क्रिकेटच्या इतिहासात एका डावात 7 विकेट घेणारा तो भारताचा पहिला गोलंदाज ठरला आहे. भारताने न्यूझीलंडचा 70 धावांनी पराभव केला. मोहम्मद शमीच्या कामगिरीनंतर त्याच्या गावात मिनी स्टेडियम आणि ओपन जिम बांधण्याचा प्रस्ताव देण्यात आला आहे. (हे देखील वाचा: Most Sixes In World Cup 2023: सध्याच्या विश्वचषकात या पाच फलंदाजांमध्ये सर्वाधिक षटकार मारण्याची स्पर्धा, या संघाचे तीन फलंदाज टॉप-5 मध्ये)

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)