AFG vs SA 2nd ODI 2024: अफगाणिस्तानने इतिहास रचला आहे. एकदिवसीय मालिकेत त्याने प्रथमच दक्षिण आफ्रिकेचा पराभव (AFG Beat SA) केला आहे. अफगाणिस्तान आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात तीन एकदिवसीय सामन्यांची मालिका खेळवली जात आहे. अफगाणिस्तानने या मालिकेतील पहिले दोन सामने जिंकले आहेत. दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात अफगाणिस्तानने दक्षिण आफ्रिकेचा पराभव केला. त्याने हा सामना 177 धावांनी जिंकला. रहमानउल्ला गुरबाजने संघाकडून शतक झळकावले. तर राशिद खानने 5 विकेट घेतल्या. दरम्यान, अफगाणिस्तान विरुद्ध दक्षिण आफ्रिका दुसऱ्या वनडे सामन्याचे हायलाइट्स खालील व्हिडिओवर क्लिककरुन तुम्ही पाहू शकता.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)