Mumbai Police: मुंबई येथे वानखेडे स्टेडियम येथे 15 नोव्हेंबर रोजी क्रिकेट विश्वचषक 2023 चा भारत विरुद्ध न्यूझीलंड उपांत्य फेरी होणार आहे. उद्या होणाऱ्या सामानाच्या बंदोबस्तासाठी मुंबई पोलिस सज्ज आहे. सामना पाहण्यासाठी येणाऱ्या प्रेक्षकांना मुंबई पोलिसांकडून सूचना देण्यात आले आहे. प्रेक्षकांनी येताना कोणतीही तंबाखूजन्य पदार्थ आणू नये किंवा पेन, बॅनरर्स, आक्षेपार्ह वस्तू स्वत:कडे बाळगू नये, स्टेडियममध्ये सकाळी 11 वाजेपासून प्रेक्षकांना एन्ट्री मिळणार आहे. येणाऱ्या प्रेक्षकांनी पब्लिक ट्रानपोस्टचा वापर करा अशी सुचाना देण्यात आली आहे.
वानखेडे स्टेडियम, मुंबई येथे १५ नोव्हेंबर रोजी क्रिकेट विश्वचषक २०२३ चा भारत विरुद्ध न्यूझीलंड उपांत्य फेरी सामना पाहण्यासाठी येणाऱ्या प्रेक्षकांना सूचना.#INDvsNZ#ICCCricketWorldCup23 pic.twitter.com/ux2tBNNzrP
— मुंबई पोलीस - Mumbai Police (@MumbaiPolice) November 14, 2023
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)