South Africa National Cricket Team vs England National Cricket Team: चॅम्पियन्स ट्रॉफी 2025चा 11 वा सामना आज दक्षिण आफ्रिका राष्ट्रीय क्रिकेट संघ विरुद्ध इंग्लंड राष्ट्रीय क्रिकेट संघ यांच्यात कराचीतील राष्ट्रीय स्टेडियमवर भारतीय वेळेनुसार दुपारी 2.30 वाजता खेळला जाईल. दक्षिण आफ्रिकेसाठी हा सामना 'करो या मरो' असा आहे. इंग्लंड संघ आधीच उपांत्य फेरीच्या शर्यतीतून बाहेर पडला आहे. इंग्लंडचा संघ आपला सन्मान वाचवण्यासाठी खेळेल. दोन्ही संघांमध्ये रोमांचक स्पर्धा होईल. या स्पर्धेत दक्षिण आफ्रिकेचे नेतृत्व टेम्बा बावुमा करत आहे. तर, इंग्लंडचे नेतृत्व जोस बटलरकडे आहे. दरम्यान, इंग्लंडने नाणेफेक जिंकून फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे.
One last time as England captain for Jos Buttler, who opts to bat.
No Temba Bavuma for South Africa, with Aiden Markram standing in
Tune in: https://t.co/q9M72eHtrw #ChampionsTrophy pic.twitter.com/fiH10GeCjV
— ESPNcricinfo (@ESPNcricinfo) March 1, 2025
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)