लग्नसमारंभ म्हटले की, गडबड गोंधळाची स्थिती निर्माण होतेच. परंतु लग्नाच्या आदल्या दिवशीचा थकवा हा काहींना मुख्य दिवशी सहन होत नाही. त्यामुळे झोप न पूर्ण झाल्याची चिडचिड होते. अशाच प्रकारचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियात तुफान व्हायरल होत आहे. सकाळ पर्यंत सुरु असलेल्या लग्नच्या दिवशी नवरी झोपा काढत असल्याचे व्हिडिओत दिसून येत आहे. तर सकाळचे 6.30 वाजले असून लग्नसमारंभ सुरु असल्याचे ही दिसत आहे.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)