लगान, स्वदेस सारखे दमदार सिनेमे देणार्‍या आशुतोष गोवारीकर यांचा लेक  Konark Gowariker आज लग्नबंधनात अडकला. आज कोणार्कच्या लग्नाचं रिसेप्शन देखील पार पडलं. या लग्न सोहळ्याच्या निमित्ताने आयोजित संगीत समारंभात आशुतोष गोवारीकर त्यांच्या 'लगान' सिनेमातील 'मितवा' गाण्यावर थिरकताना दिसले. दरम्यान कोणार्कचा विवाह Niyati Kanakia सोबत झाला आहे.

आशुतोष गोवारीकरांचा डांस

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)