Sai bai g bai Haldi Song Lyrics:  सध्या लग्नाचा मौसम सुरू झाला आहे. पारंपारिक पद्धतीने लग्न करणार्‍यांमध्ये विधिवत लग्न लावण्यापूर्वी हळदीचा विधी होतो. या हळदीला आजकाल डिजे, बॅन्डबाजा वाजवणं ही रीत झाली असली तरीही अनेक घरांमध्ये घरगुती स्वरूपाच्या हळदीला काही जुनी जात्यावरची गाणी हमखास सादर केली जाते. त्यापैकीच एक लोकप्रिय गाणं हे 'मांडवाच्या दारी ग सई बाई ग बाई...'  आहे. नक्की वाचा: Wedding Ideas: लग्नकार्यात हळदीला गायली जाणारी, महाराष्ट्राची परंपरा जपणारी सई-बाई पासून अनेक सुरेल गाणी. 

  'मांडवाच्या दारी ग सई बाई ग बाई...'

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)