अभिनेत्री, युट्युबर प्राजक्ता कोळी तिचा बॉयफ्रेंड वृषांक खनाल सोबत विवाहबंधनात अडकली आहे. कर्जतच्या Orleans Farms मध्ये हा विवाहसोहळा संपन्न झाला आहे. Anita Dongre यांनी खास प्राजक्ताचा लग्नाचा ड्रेस डिझाईन केले होते. मोती- सोनेरी रंगाच्या कपड्यांमध्ये दोघेही दिसत आहेत. प्राजक्ताच्या अकाऊंटवरून लग्नाचे फोटोज त्यांनी शेअर केले आहेत.
View this post on Instagram
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)