पंतप्रधान नरेंद्र मोदी युनायटेड स्टेट्सला भेट देत आहेत. पंतप्रधानांचे स्वागत करण्यासाठी वॉशिंग्टन डीसी मधील भारतीय अतूर आहेत. तत्पूर्वी, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वॉशिंग्टन भेटीच्या काही दिवस अगोदर, शेकडो भारतीय-अमेरिकन युनायटेड स्टेट्समधील प्रतिष्ठित ठिकाणी जमले. या नागरिकांच्या उत्साहाचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. ज्यात काही महिला गुजराती पोषाखांमध्ये पारंपरीक नृत्य करताना दिसत आहेत.
ट्विट
#WATCH | Women of the Indian diaspora dance and rehearse in Richmond, ahead of Prime Minister Narendra Modi's arrival in the US. pic.twitter.com/VnNy2GN9du
— ANI (@ANI) June 20, 2023
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)