उत्तर प्रदेशातील बदायूंमध्ये महिलांना बेदम मारहाण केल्याचा एक प्रकार समोर आला आहे. Mohammad Sher Ali नामक ट्वीटर युजरने पोस्ट केलेल्या ट्वीट मध्ये काही लोक महिलांना रस्त्यावर वीटा, दगडांनी मारत असल्याचं दिसत आहे. यावर Budaun Police यांच्याकडून रिप्लाय मध्ये हा दोन गटातील जमीनीच्या वाटपाचा वाद असल्याचं सांगण्यात आलं आहे. त्यात दोन्ही पक्षांना दुखापत झाली असून, बिलसी पोलीस स्टेशनला प्राप्त झालेल्या तक्रारीच्या आधारे गुन्हा दाखल करण्यात आला असून मुख्य आरोपीला अटक करण्यात आली आहे. याप्रकरणी अधिक तपास सुरू आहे.

पहा ट्वीट

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)