नालासोपारा स्थानकामध्ये हेड कॉन्सेबलच्या कर्तव्यदक्षतेने आणि समयसूचकतेने एका व्यक्तीला आत्महत्या करण्यापासून परावृत्त करण्यात आले आहे. दरम्यान रेल्वेकडून हा व्हिडीओ ट्वीट करत कोणत्याही समस्येवर आत्महत्या हा उपाय असू शकत नाही असे म्हटलं आहे. राव साहेब या हेड कॉन्स्टेबलने वेळीच त्या व्यक्तीला दूर केल्याने मोठा अनर्थ टळला.

पहा ट्वीट

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)