वस्तूंचे भाव दिवसेंदिवस वाढत असताना एका जोडप्याने दोन कुत्र्यांचे लग्न केले. हा व्हिडिओ व्हायरल होताच नेटविश्वात टीकेचे वादळ उठले होते. नेटिझन्स म्हणतात, जेव्हा तुमच्याकडे भरपूर पैसा असतो आणि तो कसा खर्च करायचा हे तुम्हाला माहिती नसते. तेच झालं. व्हायरल व्हिडिओमध्ये घर भारतीय लग्नाप्रमाणे सजवलेले दिसत आहे. मुलीच्या कुत्र्याने वधू म्हणून लाल दुपट्टा परिधान केला आहे आणि मुलगा कुत्रा इलेक्ट्रिक टॉय कारमधून लग्नाच्या ठिकाणी येत आहे. विवाह सोहळ्यात भोजनाचीही व्यवस्था करण्यात आली होती. हेही वाचा Helmet In Local Train For Safety: लोकल ट्रेनमध्ये एकाचा डोक्याला हेल्मेट घालून प्रवेश; विचारताच सांगितले कारण (Watch Video)
View this post on Instagram
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)