शिवसेना पक्षाच्या महिला प्रवक्त्या आणि आमदार प्रकाश सुर्वे यांचा एक मॉर्फ व्हिडीओ सोशल मीडीयात वायरल होत असल्याचा दावा करण्यात आला आहे. या व्हिडिओ प्रकरणी तपासासाठी एक एसआयटी स्थापन करून 6 वरिष्ठ आय पी एस अधिकाऱ्याच्या नेतृत्वाखाली तपास केला जाईल अशी माहिती देण्यात आली आहे. तसेच सध्या या प्रकरणी 4 जण अटकेत असून एक ठाकरे गटाच्या सोशल मीडीया टीमचा सदस्य असल्याचं त्यांनी सांगितलं आहे.
पहा ट्वीट
शिवसेना प्रवक्त्या शीतल म्हात्रे यांच्या वायरल व्हिडिओ प्रकरणी वरिष्ठ आय पी एस अधिकाऱ्याच्या नेतृत्वाखाली विशेष तपास पथकाची स्थापना - मंत्री @shambhurajdesai@DDNewslive#Maharashtrapic.twitter.com/IBu9NgLgAr
— DD Sahyadri News | सह्याद्री बातम्या (@ddsahyadrinews) March 13, 2023
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)