नाशिकमध्ये तीव्र पाणीटंचाई पाहायला मिळत आहे. नाशिकमधील पाणीटंचाई किती भयानक आहे याचा एक व्हिडिओ वृत्तसंस्था एएनआयने आपल्या ट्विटर हँडलवर शेअर केला आहे. या व्हिडिओत नाशिक येथील एका गावातील महिला तळपत्या उन्हात पाण्यासाठी भटकत आहेत. त्या खोल विहीरीमध्ये उतरत असल्याचेही पाहायला मिळत आहे. या व्हिडिओवरुन नाशिकमधील पाणीटंचाई किती तीव्र आहे, याची चित्र स्पष्टपणे पुढे येते. (हेही वाचा, Maharashtra Water Update: राज्यातील धरणांत केवळ 36 टक्के पाणीसाठा शिल्लक, पाण्याचे नियोजन करण्याची गरज)
ट्विट
#WATCH | As water shortage worsens, women in a village in Peth in Maharashtra's Nashik descend into a well to fetch water amid sweltering heat. (14.05) pic.twitter.com/hKDJ9HO4YW
— ANI (@ANI) May 15, 2023
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)