Pimpri-Chinchwad Traffic Update: पिंपरी चिंचवड मध्ये संत तुकाराम, संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखींमुळे वाहतूकीत होणार 18-20 जून दरम्यान बदल
संत तुकाराम महाराजांची पालखी देहू गावातून पालखी आकुर्डी, चिंचवड, नाशिक फाटा मार्गे पुण्याकडे निघते. त्यामुळे या भागात वाहतूकीमध्ये बदल करण्यात आले आहेत.
देहू मधून संत तुकाराम तर आळंदी मधून संत ज्ञानेश्वर महाराजांची पालखी आषाढी एकादशी साठी पंढरपूर कडे प्रस्थान करते. यंदाची या दोन्ही पालख्यांचं भव्य स्वागत आणि सुरळीत मार्गक्रमण करण्यासाठी वाहतूकीमध्ये काही बदल करण्यात आले आहे.नागरिकांना काही ठिकाणी पर्यायी मार्गांचा वापर करण्याचे आवाहन ट्राफिक विभागाकडून करण्यात आले आहे. दरम्यान 18-20 जून पर्यंत पिंपरी चिंचवड मध्ये हे वाहतूकीमधील बदल लागू असणार आहेत. संत तुकाराम महाराजांची पालखी देहू गावातून पालखी आकुर्डी, चिंचवड, नाशिक फाटा मार्गे पुण्याकडे निघते. त्यामुळे या भागात वाहतूकीमध्ये बदल करण्यात आले आहेत. नक्की वाचा: Pandharpur Wari 2025 Sant Tukaram Maharaj Palkhi Time Table: संत तुकाराम महाराज यांचा पालखी सोहळा कसा असेल? पहा रिंगण सोहळा, मुक्कामांचा संपूर्ण कार्यक्रम.
पिंपरी चिंचवड मध्ये वाहतूकीमध्ये 20 जून पर्यंत बदल
रामकृष्णहरी... 🙏
पोलीस आयुक्त, पिंपरी चिंचवड, विनय कुमार चौबे (भा.पो.से.) यांचा नागरिकांसाठी संदेश..
जगद्गुरु संत श्री तुकाराम महाराज व संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर माऊली यांच्या पालखीच्या पुण्यस्पर्शाने आपल्या शहराला लाभलेले हे भाग्य. पिंपरी चिंचवड पोलिसांच्या वतीने वारीच्या… pic.twitter.com/RO00fa2X0D
— पिंपरी चिंचवड पोलीस - Pimpri Chinchwad Police (@PCcityPolice) June 17, 2025
🚧 Traffic Alert – Sant Tukaram Maharaj Palkhi Sohala
Major vehicle restrictions in Pimpri-Chinchwad from June 16–20 as the Palkhi proceeds from Dehu Gaon to Pune via Akurdi, Chinchwad & Nashik Phata.
Alternate routes and designated parking areas announced.
Read the detailed… pic.twitter.com/o4MjDG6Qvr
— Punekar News (@punekarnews) June 17, 2025
(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)
(The above story first appeared on LatestLY on Jun 18, 2025 02:02 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

