स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवांतर्गत (Azadi Ka Amrit Mohotsav) 'हर घर तिरंगा' (Har Ghar Tiranga) अभियान राबविण्यात येत आहे. यामध्ये नागरिकांनी कार्यालयासह घरोघरी 13 ते 15 ऑगस्ट दरम्यान राष्ट्रध्वज फडकवायचा आहे. देशातील प्रत्येक राज्यात, प्रत्येक राज्याच्या प्रत्येक शहरांसह गावोगावी हर घर तिरंगा मोहिम राबवण्याचं आवाहन भारत सरकारडून (Central Government) करण्यात आलं आहे. तरी राज्यात तिरंग्यांची वाढती मागणी बघता संबंधीत मोहिमेस राज्यातील जनतेचा उत्सफूर्त प्रतिसाद देताना दिसत आहे.
Maharashtra | Tri-colour national flags are being made from Khadi in Mumbai as demand for flags increases amid 'Har Ghar Tiranga' campaign pic.twitter.com/nUDmAxC2cc
— ANI (@ANI) August 6, 2022
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)