Har Ghar Tiranga Campaign: 15 ऑगस्टच्या 2024 पार्श्वभूमीवर देशभरात घरोघरी तिरंगा (Har Ghar Tiranga Campaign)अभियान राबवले जात आहे. त्याचाच भाग म्हणून मुंबई शहर आणि उपनगराला पाणीपुरवठा करणाऱ्या प्रमुख धरणांपैकी तानसा आणि मोडकसागर(Tansa Modaksagar dams) या दोन धरणांच्या सांडव्यावर तिरंगा ची रोषणाई करण्यात आली. #घरोघरी तिरंगा अभियाना अंतर्गत करण्यात आलेल्या विद्युत रोषणाईचे नयनरम्य दृश्य समोर आले आहे. रात्रीच्या अंधारात तिरंगा च्या रंगाची रोषणाई केलेले दृश्य सर्वांना भारावून टाकणार आहे. (हेही वाचा: Har Ghar Tiranga Abhiyan: 'घरोघरी तिरंगा' अभियानाचा राज्यस्तरीय शुभारंभ; राज्यातील अडीच कोटी घरावर फडकवला जाणार राष्ट्रध्वज)

तानसा आणि मोडकसागर धरणांवर तिरंगा ची रोषणाई, व्हिडीओ पहा

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)