यंदा 78व्या स्वातंत्र्यदिनाच्या सेलिब्रेशनच्या पार्श्वभूमीवर 'हर घर तिरंगा' मोहिमेचं तिसरं वर्ष आहे. या निमित्ताने प्रत्येक घरावर झेंडा फडकवण्याचं आवाहन करण्यात आलं आहे. या तिरंग्याला आपण ज्या अभिमानाने फडकवणारा आहोत तितकच नीट घडी करून आणि सांभाळून ठेवणं आवश्यक आहे मग पहा या झेंड्याची सन्मानपूर्वक घडी घालण्याची पद्धत कोणती ते देखील जाणून घ्या. Places to visit in Mumbai on Independence Day: स्वतंत्रदिनानिमित्त मुंबईत भेट देण्यासारखे सर्वोत्तम ठिकाण, जाणून घ्या .
भारतीय झेंड्याची नीट घडी कशी घालावी?
The National Flag should be folded & stored respectfully as shown in the pictures 👆🏻To pin or bring home the flag, visit https://t.co/LaBpQnQUGO #AmritMahotsav #HarGharTiranga #MainBharatHoon #KnowYourTiranga #IdeasAt75 #ActionsAt75
— Amrit Mahotsav (@AmritMahotsav) August 4, 2022
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)