वर्धेत (Wardha) भररस्त्यावर अनुभवला जंगल सफारीचा थरार अनुभवला आहे. मरकसूर ते बांगडापूर (Bangadapur) या मार्गावर प्रवास करणाऱ्या काही दुचाकी स्वारांना पट्टेदार वाघाचं दर्शन घडलं आहे. दरम्यान त्यांनी हा व्हिडीओ (Video) आपल्या मोबाईलमध्ये (Mobile) रेकॉर्ड (Record) केला असुन या व्हिडीओची वर्धा (Wardha) जिल्ह्यात मोठी चर्चा होत आहे. वाघाचा मुक्त संचार बघता आजूबाजूच्या परिसरात भितीचं वातावरण आहे. तरी गावकरी रात्रीच्या वेळी बाहेर पडणं टाळत आहेत.
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)