वाढत्या महागाईत मुंबईकरांच्या अडचणी कमी होण्याचे नाव घेत नाहीत. मुंबईत सीएनजी आणि पीएनजीच्या दरात वाढ झाल्याने टॅक्सी युनियनने आता भाडेवाढीची मागणी केली होती. अशा स्थितीत ऑटो-टॅक्सीचा प्रवासही आगामी काळात महाग होऊ शकतो. दरम्यान युनियनने किमान टॅक्सी भाडे 25 वरून 35 अशी मागणी केली होती. या बाबत परिवहन विभागाचा कोणताही निर्णय न घेतल्याने 15 सप्टेंबरपासून संप पुकारला आहे.
Tweet
Breaking - Mumbai’s biggest taxi union has called for strike from September 15 citing no decision of the Maharashtra transport department on revising fares. The union has demanded minimum taxi fare — Rs.35 from Rs.25. #Mumbai #Maharashtra pic.twitter.com/TQllskgdG5
— Aroosa Ahmed (@iAroosaAhmed) August 23, 2022
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)