नाशिक मध्ये पिण्याच्या पाण्यासाठी महिलांची वणवण सुरू आहे. रोहिले गावात महिला 2 किमी चालत येऊन विहरीत उतरून पाणी भरत आहेत. दरम्यान या प्रश्नी इरिगेशन विभागाच्या अभियंता अल्का अहिरराव यांनी दिलेल्या माहितीनुसार, मागील वर्षीच्या तुलनेत यंदा स्थिती चांगली आहे. पिण्याच्या पाण्यासाठी लोकांचा त्रास कमी करण्याचा प्रयत्न आहे. पुढील जून पर्यंत पाण्याची टंचाई नसेल असा विश्वास त्यांनी बोलून दाखवला आहे.
Water situation in Nashik is better than last year. We get demand from Collector's office & decide on the quantity of water for distribution for drinking purposes & other activities. Till next June there won't be any water shortage: Alka Ahirrao, Supt Engineer, Irrigation dept pic.twitter.com/iXhYRIii5y
— ANI (@ANI) April 15, 2022
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)