Ram Temple at Shivaji Park: मुंबईतील दादर येथील शिवाजी पार्क सजले आहे. अयोध्यातील राम मंदीर प्राण प्रतिष्ठा सोहळ्यापूर्वी दादर येथील शिवाजी पार्क येथे आकर्षक प्रतिकृती तयार करण्यात आली आहे. शिवाजी पार्क येथे विद्यूत रोषणाईचा वापर करत राम मंदिराची प्रतिकृती साकारली आहे. राम मंदिराची प्रतिकृती पाहण्यासाठी भाविकांनी गर्दी देखील केली आहे. रामाची प्रतिकृती ही ४५ फुटांची बनवण्यात आली आहे.
#WATCH | Maharashtra: Shivaji Park in Dadar, Mumbai decorated and lit up ahead of the Ayodhya's Ram Temple Pran Pratishtha ceremony. (17.01) pic.twitter.com/zQ7Kctaj5n
— ANI (@ANI) January 18, 2024
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)