Operation Sindoor नंतर एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेकडून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे अभिनंदन; दादर स्टेशन जवळ झळकली भव्य होर्डिंग्स (Watch Video)
आज मुंबईत दादर स्टेशन जवळ शिवसेना आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडून भव्य पोस्टर्स झळकवत 'ऑपरेशन सिंदूर' वरून त्यांचे कौतुक करण्यात आले आहे.
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तानच्या हद्दीत घुसून 'ऑपरेशन सिंदूर' फत्ते केले. कश्मीर मध्ये पर्यटक म्हणून 27 पुरूषांना गोळ्या झाडून ठार केल्यानंतर या हल्ल्याचा बदला घेण्याची भावना भारतीयांच्या मनात होती. त्यानुसार लष्कराने काल कारवाई केल्यानंतर देशभर आनंद व्यक्त केला जात आहे. आज मुंबईत दादर स्टेशन जवळ शिवसेना आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडून भव्य पोस्टर्स झळकवत 'ऑपरेशन सिंदूर' वरून पीएम मोदी आणि सैन्य दलाचे कौतुक करण्यात आले आहे. नक्की वाचा: Operation Sindoor साठी Rahul Gandhi, Sharad Pawar ते Asaduddin Owaisi यांच्याकडून सैन्य दलाचे कौतुक; सामान्य नागरिकांनीही केलं सेलिब्रेशन (Watch Videos).
ऑपरेशन सिंदूर वरून पीएम मोदींचे कौतुक
#WATCH | Mumbai | Shiv Sena puts up giant posters praising the Indian Army and PM Modi for #OperationSindoor, near Dadar Station in Mumbai pic.twitter.com/Qe1lTR0qOS
— ANI (@ANI) May 8, 2025
(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)
(The above story first appeared on LatestLY on May 08, 2025 08:41 AM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

