Shiv Sena MP Sanjay Raut यांचे वकील मुंबईतील ईडी कार्यालयात दाखल झाले आहेत. आज Patra Chawl Land Scam Case चौकशीसाठी त्यांना बोलावणं आलं आहे आता त्यासाठी आजच्या ऐवजी दुसर्या दिवशी हजर राहण्यासाठी वेळ मागितली जाणार आहे.
Shiv Sena MP Sanjay Raut's lawyer arrives at the ED office in Mumbai. He will seek time from the agency to let his client appear on some other day instead of today, in connection with Patra Chawl land scam case pic.twitter.com/7ghxgI2YRH
— ANI (@ANI) June 28, 2022
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)