महाराष्ट्रामध्ये आज छत्रपती शिवाजी महाराजांची 394 वी जयंती साजरी केली जात आहे. आज शिव जयंतीच्या निमित्ताने राज्यभर महाराजांच्या कार्याला मुजरा करणार्‍या विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आलं आहे. दरम्यान राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवनेरी वर शिव जन्मोत्सवामध्ये सहभाग घेतला तर अन्य मान्यवरांकडून सध्या X वर पोस्ट च्या माध्यमातून शिवरायांना अभिवादन केले जात आहे. Shiv Jayanti 2024: छत्रपती शिवाजी महाराज जन्मोत्सव सोहळा शिवनेरी वर संपन्न (Watch Video) .

पहा ट्वीट्स

 

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)