Sanjay Raut: सध्या राज्यात विधानसभा निवडणूकीचे वारे वाहू लागले आहेत. सर्वच पक्ष प्रचारासाठी मैदानात उतरले आहेत. संजय राऊत सध्या नागपूरमध्ये आहे. लोकसभेत महाविकास आघाडीला पंतप्रधानपदाचा उमेदवार म्हणून जर राहुल गांधी (Rahul Gandhi) असे तर आम्हाला 30 अतिरिक्त जागा मिळू शकल्या असत्या असे संजय राऊत म्हणाले. लोकसभा निवडणूकीत सर्व पक्षांना अपेक्षे पेक्षा वेळा रिझल्ट मिळाला. राज्यात सर्वात जास्त जागा काँग्रेसने जिंकल्या. त्यापाठोपाठ राष्ट्रवादी शरद पवार गट आणि उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेने जिंकल्या होत्या.
व्हिडीओ पहा
Nagpur, Maharashtra: Shiv Sena (UBT) leader Sanjay Raut says, "If Rahul Gandhi had been declared as the Prime Ministerial candidate for the INDI Alliance, we could have gained 30 additional seats" pic.twitter.com/FawBn52LaT
— IANS (@ians_india) August 18, 2024
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)