कॉंग्रेस पक्षाने 6 वर्ष निलंबनाची कारवाई केलेले संजय निरूपम आता पुन्हा शिवसेना पक्षामध्ये प्रवेश करणार आहेत. ही आपली घरवापसी असणार असल्याचे ते म्हणाले आहेत. आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या भेटीनंतर संजय निरूपम यांनी आपला येत्या 2-3 दिवसात शिवसेना पक्षात प्रवेश होणार असल्याचं म्हटलं आहे. दरम्यान आता 20 वर्षांनंतर संजय निरूपम पुन्हा शिवसेनेचा भगवा हाती घेणार आहेत. 1996 मध्ये संजय निरूपम शिवसेनेचे खासदार होते.

संजय निरूपम यांची शिवसेनेत घरवापसी  

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)