सलमान खानच्या घरावर गोळीबार प्रकरणी चारही आरोपींना सत्र न्यायालयाच्या विशेष मोक्का न्यायालयात हजर करण्यात आले. विक्की गुप्ता, सागर पाल आणि अनुज थापन यांना 8 मे पर्यंतची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. तर सोनू चांदेर याची तब्बेत खराब असल्याने त्याला न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आली. आज या प्रकरणाची सुनावणी इन कॅमेरा झाली. दोन दिवसांपूर्वी या प्रकरणाला मोक्का लावण्यात आला आहे.
पाहा पोस्ट -
Firing incident outside #SalmanKhan's house | Mumbai Crime Branch recovers second gun used in the crime, from Tapi River in Surat
3 magazines were also recovered along with the gun pic.twitter.com/SYaGuKp1kL
— The Times Of India (@timesofindia) April 23, 2024
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)