Mumbai News: मुंबईतून एक धक्कादायक घटना समोर येत आहे. निवृत्त सहायक पोलिस आयुक्त एसीपी प्रदीम टेमकर यांनी राहत्या घरी आत्महत्या केल्यीचा खळबळजनक घटना समोर आली आहे, प्रदीम टेमकर हे 70 वर्षाचे होते. त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.तेथे डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. या प्रकरणी मांटूगा पोलिस ठाण्यात पर्यायी वाद निवारण अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
Maharashtra | A retired ACP officer Pradeep Temkar, 70 died by suicide by jumping from his building. Temkar was taken to the nearest hospital where the doctor declared him dead. A case was registered under Alternative Dispute Resolution (ADR) at Matunga police station. Further…
— ANI (@ANI) October 23, 2023
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)