वसंतदादा साखर इन्स्टिट्यूटमधील साखर परिषद-२०२२ चे उद्घाटन झाल्यानंतर आज कार्यक्रमामध्ये बोलताना नितिन गडकरी यांनी आत्मनिर्भर भारतासाठी भविष्यात पेट्रोल आणि डिझेल सारखी प्रदूषणकारी इंधन हद्दपार करण्याची गरज असल्याचं बोलून दाखवलं आहे. यासाठी सारखेचं उत्पादन कमी करून इथेनॉल सारख्या पर्यायी इंधनाच्या निर्मितीकडे वळावे असा सल्ला देखील त्यांनी दिला आहे.
#आत्मनिर्भर_भारतासाठी भविष्यात #पेट्रोल आणि #डिझेल सारखी प्रदूषणकारी इंधन हद्दपार करण्याची गरज
साखर कारखान्यांनी देखील आगामी काळात साखरेचं उत्पादन कमी करून इथेनॉल सारख्या पर्यायी इंधनाच्या निर्मितीकडे वळावे - @nitin_gadkari @DDNewslive @DDNewsHindi @OfficeOfNG pic.twitter.com/94jlVnOpfg
— DD Sahyadri News | सह्याद्री बातम्या (@ddsahyadrinews) June 4, 2022
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)