छत्रपती शिवाजी महाराज पार्क वरून आज मनसे अध्यक्ष कार्यकर्त्यांना संबोधित करताना काय बोलणार? याकडे सार्यांचे लक्ष लागले आहे. राज्याच्या विविध भागातून सध्या मनसैनिक शिवाजी पार्क वर दाखल झाले आहेत. तुडूंब भरलेल्या मैदानाचं सारं लक्ष राज ठाकरेंच्या भाषणाकडे लागले आहे. महाराष्ट्रातील सत्तांतरानंतर पहिल्यांदाच राज ठाकरे जाहीरपणे या राजकीय घडामोडीवर काय बोलणार याकडे महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे. राज ठाकरे यांच्या उपस्थितीत आज अॅड्गुरू भरत दाभोळकर यांनी पक्ष प्रवेश केला आहे.
राज ठाकरे यांचं लाईव्ह भाषण
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)