हार्बर मार्गावर आज 2 तासांचा इमरजन्सी ब्लॉक घेतला जाणार आहे. आज दुपारी २.०० ते ४.०० दरम्यान दोन तास हा ब्लॉक घेण्यात येईल. मस्जिद स्टेशन जवळ भिंतीचा काही भाग कोसळून दुर्घटना झाली आहे. सुरक्षित वाहतूक कायम ठेवण्यासाठी बीएमसीकडून तातडीने काम हाती घेतले जाणार आहे. त्यासाठी काही तासांत  हे काम सुरू होणार आहे. या कामाच्या वेळेस प्रवास बंद ठेवला जाणार आहे. त्यामुळे प्रवाशांना कुर्ला, दादर स्थानकातून मेन लाईन वर प्रवासाची मुभा असेल असे सांगण्यात आले आहे.

पहा ट्वीट

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)