नाशिक: कोरोना संकटात 'Radio Vishwas' तर्फे विद्यार्थ्यांना ऑडिओ क्लासेस दिले जात आहेत. सुमारे 200 शिक्षकांनी लेक्चर्स रेकॉर्ड केली आहेत. तर साधारणपणे 5000 विद्यार्थ्यांना याचा लाभ मिळत आहे.
Maharashtra | A community radio 'Radio Vishwas' giving audio classes to students in Nashik district amid COVID19
Around 200 teachers recorded their lectures & streamed them on radio. Over 50,000 students of remote areas were benefitted from this: Station director Hari K (07.08) pic.twitter.com/Y1Wjemw3hB
— ANI (@ANI) August 8, 2021
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)