चांदणी चौकातील जुना पूल येत्या 1 व 2 ऑक्टोबरदरम्यानच्या मध्यरात्री पाडण्यात येणार असल्याने, काम पूर्ण होईपर्यंत सर्व प्रकारच्या वाहनांना तेथून प्रवास करण्यास मनाईबाबतचे आदेश पुणे शहरचे पोलीस उपायुक्त वाहतूक राहूल श्रीरामे यांनी जारी केले आहेत. पुणे पोलिसांनी या दरम्यान पर्यायी वाहतुकीचे मार्ग सांगितले आहेत. या काळात सातारा व मुंबईकडून येणाऱ्या वाहनांनी हे पर्यायी मार्ग घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
चांदणी चौकातील जुना पूल येत्या १ व २ ऑक्टोबरदरम्यानच्या मध्यरात्री पाडण्यात येणार असल्याने काम पूर्ण होईपर्यंत सर्व प्रकारच्या वाहनांना तेथून प्रवास करण्यास मनाईबाबतचे आदेश पुणे शहरचे पोलीस उपायुक्त वाहतूक राहूल श्रीरामे यांनी जारी केले आहेत.@MahaDGIPR @airnews_mumbai pic.twitter.com/w8AynsOUj4
— DISTRICT INFORMATION OFFICE, PUNE (@Info_Pune) September 28, 2022
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)