Pune Building Collapse: महाराष्ट्रातील पुणे येथे काल रात्री बांधकाम सुरु असलेल्या इमारतीचा स्लॅब कोसळून 5 जणांचा मृत्यू झाल्याची घटना घडली. या प्रकरणी महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी असे जाहीर केले की, मृतांच्या परिवाराला प्रत्येकी 5-5 लाखांची मदत जाहीर केली जाणार आहे. तसेच या घटनेच्या तपासाचे सुद्धा आदेश दिले गेले आहेत.
Tweet:
We will give an ex-gratia of Rs 5 lakh each to the families of the deceased who lost their lives after an under-construction building collapsed in Pune last night. I have also ordered the administration to investigate the incident: Maharashtra Deputy CM Ajit Pawar pic.twitter.com/RMc621lVdg
— ANI (@ANI) February 4, 2022
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)