पंढरपूर मध्ये आज (29 डिसेंबर) विठ्ठल रूक्मिणीच्या दर्शनाला निघालेल्या भाविकांच्या बसचा अपघात झाला आहे. भटुंबरे मध्ये बसची धडक ट्रकला झाल्याने हा अपघात झाला आहे. दरम्यान यामध्ये 23 जण जखमी आहे. वयस्कर महिला व वर्षभराच्या मुलाचा मृत्यू झाला आहे. Pandharpur Vitthal Rukmini: विठ्ठलाच्या चरणी भाविकाकडून 9 लाखांचा हार अर्पण.
पंढरपूर मध्ये अपघात
"श्री विठ्ठलाच्या दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांच्या बसचा व ट्रकचा पंढरपूर तालुक्यातील येथे रविवारी सकाळी अपघात झाला असून यामध्ये एक वयस्कर महिला व लहान वर्षाचा मुलगा यांचा मृत्यू झाला आहे.तर २३ जण जखमी झाले आहेत.@Info_Solapur #pandharpur pic.twitter.com/HCrGlgTWrv
— AIR News Mumbai, आकाशवाणी मुंबई (@airnews_mumbai) December 29, 2024
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)