ONGC Chopper चं अरबी समुद्रामध्ये आज Emergency Landing करण्यात आलं आहे. यामधील 6 जणांची सुखरूप सुटका करण्यात यश आले आहे. मालवीय 16 नावाचे ऑफशोअर पुरवठा जहाज बचाव कार्यात मदत करण्यासाठी वळवण्यात आले. तटरक्षक दलाच्या विमानाने त्या ठिकाणाजवळ एक लाइफ राफ्ट टाकला आहे.  सध्या 2 जहाजं बचावकार्यासाठी तैनात असल्याची माहिती समोर आली आहे.

पहा ट्वीट

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)