एंटीलियाच्या बाहेर सापडेली स्फोटक आणि सचिव वाझे यांचे प्रकरण सध्या तापले आहे. याच वरुन विरोधकांमध्ये आरोप प्रत्यारोपाची मालिका सुरु झाली आहे. अशातच आता भाजपचे आमदार आशिष शेलार (Ashish Shelar) यांनी प्रतिक्रिया दिली आहे. शेलार यांनी असे म्हटले की, NIA कडून त्यांचे काम केले जात आहे. ज्यांना चार्जशीट बद्दल जे काही प्रश्न उपस्थितीत करायचे आहेत त्यांनी ते कोर्टासमोर विचारावेत. त्याचसोबत NIA ची चार्जशीट राजकरण करण्यासाठी वापरु नये असे ही शेलार यांनी म्हटले.

Tweet:

Tweet:

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)