Cyrus Mistry यांच्यावरआज मुंबईत वरळी स्मशानभूमीत अंत्यविधी झाले. यावेळी NCP MP Supriya Sule यांनी देखील हजेरी लावली होती. सुप्रिया सुळे आणि कुटुंबाचे साइरस मिस्त्री यांच्यासोबत जिव्हाळ्याचे संबंध होते. साइरस मिस्त्री यांचे निधन धक्कादायक असल्याची प्रतिक्रिया त्यांनी दिली होती.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)