पेट्रोलनंतर डिझेल दरवाढीची चिंता राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी व्यक्त केली आहे. मार्मिक कार्टुन शेअर करत त्यांनी ट्विटद्वारे भावना व्यक्त केल्या आहेत.
हे कार्टून बघून हसायला आलं आणि वाईटही वाटलं... आता १०० ₹ च्या जवळपास आलेले डिझेलचे दरही असेच वाढतात की काय अशी भीती वाटतेय!!! महागाई भडकल्याच्या बातम्या आजच वाचायला मिळाल्या... डिझेलही असंच भडकलं तर सर्वसामान्यांचं कसं होणार? pic.twitter.com/VgHL3B7LJM
— Rohit Pawar (@RRPSpeaks) July 11, 2021
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)