एनसीबी अधिकारी समिर वानखेडे आणि त्यांच्या पत्नीने न्यायालयात खटला दाखल केला आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातून दिग्गजांनी या दाम्पत्याविरोधात Google, Twitter and Facebook आदी माध्यमांतून प्रसारीत केलेली अवमानकारक माहिती हटविण्यात यावी अशी मागणी या खटल्यात करण्यातत आली आहे.

ट्विट

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)