अहमदनगर (Ahmednagar) मधल्या जिल्हा रुग्णालयात भीषण आग लागून त्यात १० जणांचा मृत्यू झाला आहे. रुग्णालयातल्या अतिदक्षता विभागात ही आग लागली असून रुग्णांच्या मृत्यूचं नेमकं कारण अद्याप समोर आलेलं नाही. या विभागात एकूण १७ रुग्ण उपचार घेत होते. तर राज्याचे अल्पसंख्याक मंत्री नबाव मलिक (Nawab malik) यांनी रुग्णालयाच्या आगीला जे कोणी दोषी असतील त्याच्यावर कारावाई करण्यात येईल, तसेच मृतांच्या नातेवाईकांना मुख्यमंत्री आर्थिक मदत करतील अशी माहिती नवाब मलिक यांनी दिली आहे.
अहमदनगर के सरकारी अस्पताल के ICU यूनिट में आग लगने से 10 लोगों की मृत्यु हुई। एक गंभीर रूप से घायल है। हम जांच करेंगे कि अस्पताल का 'फायर ऑडिट' किया गया था कि नहीं। जो दोषी होंगे उनके ख़िलाफ़ कार्रवाई होगी। मृतक के पिरजनों को CM आर्थिक मदद देंगे: नवाब मलिक, महाराष्ट्र के मंत्री pic.twitter.com/AlVNK2RJD3
— ANI_HindiNews (@AHindinews) November 6, 2021
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)