महाराष्ट्राच्या समुद्र किनारी परकीय आक्रमणाविरूद्ध आरमार उभारून शिवरायांनी त्यांच्या प्रशासक म्हणून असलेल्या दुरदुष्टीची झलक दाखवली होती. आजही देशाला सुरक्षित ठेवण्यासाठी सुसज्ज नौदल आवश्यक आहे. हाच विचार लक्षात घेऊन नौसेना दल दिनाच्या निमित्ताने सिंधुदूर्गातील राजकोट किल्ल्यावर शिवरायांचा पुतळा उभारण्यात आला. पंंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते त्याचं अनावरण काहीवेळापूर्वीच संपन्न झालं आहे. आता पर्यटकांनाही तो किल्ला पाहता येणार आहे. Navy Day Celebrations 2023 at Sindhudurg Live Streaming: राजकोट किल्ल्यावर आज PM Modi यांच्या हस्ते होणार Chhatrapati Shivaji Maharaj यांच्या पुतळ्याचं अनावरण; इथे पहा थेट प्रक्षेपण.

पहा ट्वीट

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)