Navy Day Celebrations 2023 at Sindhudurg Live Streaming: राजकोट किल्ल्यावर आज PM Modi यांच्या हस्ते होणार Chhatrapati Shivaji Maharaj यांच्या पुतळ्याचं अनावरण; इथे पहा थेट प्रक्षेपण
राजकोट किल्ला वर आज पंतप्रधान आरमाराची स्थापना करणार्या शिवरायांच्या पुतळ्याचं अनावरण करणार आहेत.
सिंधुदूर्ग मध्ये आज राजकोट किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याचं अनावरण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणार आहे. आज 4 डिसेंबर दिवशी नौदल साजरा करत असलेला Navy Day देखील तिथे साजरा केला जाणार आहे. या निमित्ताने नौदल काही प्रात्यक्षिकं देखील सादर करणार आहेत. त्यामुळे हा सारा सोहळा थेट पाहण्याची सोय युट्युब वर देखील करण्यात आली आहे. नक्की वाचा: Happy Navy Day 2023 Images: नौदल दिना निमित्त जवानांच्या शौर्याला सलाम करण्यासाठी मराठमोळी Greetings, WhatsApp Status!
इथे पहा थेट प्रक्षेपण
#LIVE #सिंधुदुर्ग मालवण येथील राजकोट किल्ला येथे #छत्रपती #शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते अनावरण समारंभ @MahaDGIPR @CMOMaharashtra https://t.co/4HkNvQcIuw
— DIVISIONAL INFORMATION OFFICE, KOLHAPUR (@InfoDivKolhapur) December 4, 2023
(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)
(The above story first appeared on LatestLY on Dec 04, 2023 03:55 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

