नाशिकच्या सुगंधाबाई चांदगुडे यांनी पतीच्या निधनानंतर तब्बल १३ वर्षांनी जोडवे घातले,लाल टिकली लावली आणि मंगळसूत्रही घातलं. त्यांचे पुत्र महाराष्ट्र अंधश्रध्दा निर्मुलन समितीचे कार्यकर्ते कृष्णा चांदगुडे यांनी यासाठी पुढाकार घेतला. आपल्या घरातून सुरुवात केल्यानं समाजात चांगला संदेश जातो. त्यामुळे आज हा निर्णय घेतल्याचा आनंद होत असल्याची प्रतिक्रिया सुगंधाबाई चांदगुडे यांनी दिली.
नाशिकच्या सुगंधाबाई चांदगुडे यांनी पतीच्या निधनानंतर तब्बल १३ वर्षांनी जोडवे घातले,लाल टिकली लावली आणि मंगळसूत्रही घातलं. त्यांचे पुत्र महाराष्ट्र अंधश्रध्दा निर्मुलन समितीचे कार्यकर्ते कृष्णा चांदगुडे यांनी यासाठी पुढाकार घेतला.1/2 pic.twitter.com/kKQQ8ST7MR
— AIR News Mumbai, आकाशवाणी मुंबई (@airnews_mumbai) May 18, 2022
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)